Dosti Status

All Marathi Status in Marathi Language
Dosti Status Images Download






Dosti Status In Marathi Language

1 . प्रेम_सोडल‬ मैत्री_नाही‬..

‪‎कारण ह्रदय जरी तिच्यासाठी‬
धडधडत आसल..

‪‎तर जीव हा‬ मित्रा साठी आहे‬..

2 .  दोस्ती क़ट्टर तर क़ुढेही ढ़क़्क़र

3.  आयुष्याची बेरीज खूप वेळा
केली पण मैत्रीची बेरीज कधी
मला जमलीच नाही..

4.  मुलीचा ‪Matter‬ असेल तर
चौकात बोलवून मारतो..

पण जर मित्राचा Matter
असेल तर घरात घुसून मारतो..

5. नसलो सरपंच... नसलो नगरसेवक...
नसलो आमदार.. नसलो खासदार...
म्हणुन काय झाले...
लांबुन दिसलो की मित्र वर हात करुन बोलतात...
भाऊ लक्ष असुद्या आमच्यावर...
हिच माझी श्रीमंती... 

6.  Amchay Dosti वर #जळणारॆ जरी खूप असले तरी
काय फरक पडत नाही कारण Amchay याच
#Dosti वरती # मरणारे खूप जन आहेत...miss u bhvano

7.  आपले मित्र ना राजा ना वजीर पण 
मॅटर झाल्यावर दोन मिनटांत हाजीर

8.  आज समजले #मैत्रीचे महत्व 
मैत्री मधे #प्रेम झाले .... ♡
पण आता प्रेमात मैत्री #होईना ... :/